Spread the love

इंद्रायणीनगर : प्रतिनिधी

टागोर शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर इंद्रायणीनगर भोसरी पुणे – 26 या विद्यालयाचा गेली २५ वर्षाची परंपरा कायम ठेवत यंदाही १००℅ निकाल पटकावला आहे.

विद्यालयातील या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नंदकुमार विठोबा लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनात इयत्ता 10 वी S.S.C. परीक्षा मार्च 2024 या परीक्षेत तब्बल 50 विद्यार्थी 90.00% व त्यापेक्षा जास्त. 58 विद्यार्थी 80.00% व त्यापेक्षा जास्त 11 विद्यार्थी 75% ते 79% मध्ये उत्तीर्ण, 122 पैकी 122 विद्यार्थी 1st class with Distinction (above 60%) मध्ये उतीर्ण 90.00% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यालयाचे आदर्श 50 विद्यार्थी.

सांडभोर ज्ञानेश्वरी नवनाथ 95.80%, यादव ईश्वरी प्रदीप 95.60%, बारस्कर अनुष्का प्रशांत 95. 60%, अहिरराव पूनम मनोहर 95.60%, यादव संस्कृती लालासाहेब 95.40%, कस्पटे श्रावणी रमाकांत 95.40%, शिंदे समृद्धी मनोहर 95.00, लडकत पायल संजय 94.60%, समीक्षा संदीप 94.60%, सोहम उद्धव 94.60, निजामपुरे लक्ष्मी सतीश 94.60%, खांबे विश्वजीत विनोद 94.40%, ठोंबरे संजना विजय 94.20%, विधाटे साक्षी अशोक 93.80%, शिंदे आदित्य अशोक 93.80%, बैकरे गौरी महादेव 93.80%, डिगोळे अंजली शेषराव 93.40%, नरसिंग सुहास रामेश्वर 93.20%, पाटील कृष्णा दिलीप 93.20%, भोसीकर रिद्धी प्रकाश 93.20%, बेलोटे साक्षी सुनील 93.00%, सोनवणे रुचिरा प्रशांत 93.00%, क्षिरसागर सानिका श्रीराम 92.80%, जगताप नंदिनी पांडुरंग 92.60%, जाधव सार्थक आत्माराम 92.60, पवार वैष्णवी नितीन 92.20%, भोले आकाशी विजय 92.20, शिवले वेदांत शांताराम 92.00%, गवळी कार्तिकी ज्ञानेश्वर 91.80%, असवले आर्या बबन 91.80%, वाघमारे क्षितीज महावीर 91.80%, महाजन प्रेरणा संतोष 91.60%, केंगार तनिष्का तानाजी 91.60%, बनकर गौरी ज्ञानदेव 91.40%, भोसले शिवाजी 91.40%, थिटमे तृप्ती अशोक 91.40%, बोऱ्हाडे भक्ती सुधीर 91.20%, होले समीक्षा दादाभाऊ 91.20%, मोहिते अनुष्का अनिल 91.20%, हवलदार स्नेहल संतोष 91.00%, रावडे हर्षदा शंकर 91.00%, डामसे जयश्री निवृत्ती 91.00%, करपे अनिशा अनिल 90.80%, शेंडे रिषी राजाराम 90.80%, सुलताने वंश मंगेश 90.80%, परदेशी रचना अनिल 90.60%, मुळे नेहा निलेश 90.60%, जाधव प्रशिल परमेश्वर 90.20%, शेख आदिब शाहिद 90.00%,वंगवाड श्रुती श्याम 90.00.

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन आण्णासाहेब मगर बँक भोसरी श्री नंदकुमार लांडे पाटील उपाध्यक्ष महेश घावटे ,सचिव श्री सुरेश फलके सर तसेच सुरज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज भाऊ लांडे पाटील ,श्री युवराज लांडे पाटील ,श्री विशाल लांडे पाटील तसेच दहावी वर्गशिक्षक श्री . कुंभार संजयकुमार व श्री गुरव शिवाजी दहावी ला शिकवणारे सर्व शिक्षक बंधुभगिनी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच माध्यमिक मुख्याध्यापक श्री ढोले यु .व्ही. मुख्याध्यापक श्री संतोष काळे मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे मुख्याध्यापिका मनीषा गुरव यांचेही मार्गदर्शनाने ही यशाची परंपरा कायम राखण्यात आली.

या निकालाने शैक्षणिक, सामाजिक, सास्कृंतिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले. व परिसरातील सर्वांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्यालयात मेहनत घेणारे सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधुभागिनी वर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *